New Fuel Launch: E85 इंधन आलं पण तुमच्या E20 आणि पेट्रोल गाडीचं काय होणार? सरकारने दिलं स्पष्टीकरण

Union Minister Hardeep Singh Puri dismisses rumors of older vehicles becoming obsolete: तुमच्या जुन्या गाडीमध्ये E85 पेट्रोल अजिबात टाकता येणार नाही. E20 वर चालणाऱ्या गाड्या किंवा प्युअर पेट्रोलवर चालणाऱ्या गाड्या, या इंधनाचा प्रभाव सहन करू शकत नाहीत.
Flex-Fuel Only

Flex-Fuel Only

esakal

Updated on

E20 Car Compatibility Rumors: जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून केंद्र सरकारने देशात 'E85 इंधन' लाँच केले आहे. यामध्ये ८५ टक्क्यांपर्यंत इथेनॉल आणि १५ टक्के किंवा त्यापेक्षा जास्त पेट्रोल असणार आहे. यासाठी इंजिनमध्ये आवश्यक ते बदल केलेले नव्या पद्धतीची वाहने लागणार आहेत. त्यामुळे तुमच्याकडे असलेली जुनी E20 वाहने आणि प्युअर पेट्रोलवर चालणाऱ्या वाहनांचं काय होणार? हा प्रश्न उपस्थित होतोय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com