
esakal
भारतात करोडो मोबाइल वापरकर्त्यांना एक प्रश्न नेहमी सतावतो, सिम कार्ड रिचार्ज न केल्यास काय होते? मग ते जिओ, एअरटेल, व्होडाफोन-आयडिया (Vi) असो वा बीएसएनएल, प्रत्येक टेलिकॉम कंपनीचे सिम कार्डच्या वैधतेबाबत स्वतःचे नियम आहेत. विशेषतः जे सिम कार्ड ओटीपी किंवा आपत्कालीन गरजांसाठी वापरले जाते त्याबाबत माहिती असणे अत्यंत महत्त्वाचे आहे.