

How ChatGPT wrong answers led to Kim Kardashian failing law tests
esakal
ChatGPT Use in Exam : हॉलिवूडची ग्लॅमर क्वीन किम कार्दशियन पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी तिच्या यशाची नाही, तर एआयमुळे आलेल्या अपयशाची कहाणी. व्हॅनिटी फेअरच्या लाय डिटेक्टर टेस्ट व्हिडिओमध्ये किमने हसत हसत खुलासा केला की चॅटजीपीटीने तिला चुकीची उत्तरे देऊन कायद्याच्या परीक्षेत नापास केले.. होय, तुम्ही बरोबर वाचले. एआयला मित्र मानणाऱ्या किमसोबत मोठा विश्वासघात झाला.