

Why 120W fast charging kills your smartphone battery faster
esakal
Fast Mobile Charger Disadvantages : आजकाल नवीन स्मार्टफोन विकत घेताना सगळ्यांचा पहिला प्रश्न असतो, “ह्याचं चार्जिंग किती फास्ट आहे?” 120 वॅट, 150 वॅट, अगदी 240 वॅटपर्यंतचे दावे ऐकून आपण थक्क होतो. फोन 10-15 मिनिटांत 100 टक्के चार्ज होतो, खरंच कमाल वाटतं.. पण मित्रांनो, ही स्पीड तुमच्या फोनच्या बॅटरीचं आयुष्य मात्र झपाट्याने कमी करतेय आणि हे नुकसान हळूहळू दिसतं. चला तर मग जाणून घ्या याबद्दल सावित्र माहिती