उद्यापासून सुरू होतोय फ्लिपकार्टचा Independence Day Sale; खरेदीवर मिळणार 50% पर्यंत बंपर डिस्काउंट, ऑफर्स पाहा एका क्लिकवर

Flipkart Freedom sale discount offers : फ्लिपकार्टच्या स्वातंत्र्य दिन सेलमध्ये स्मार्टफोन, फॅशन आणि घरगुती वस्तूंवर मोठ्या सवलती मिळत आहेत
Flipkart Independance Day Sale Discount Offers
Flipkart Independance Day Sale Discount Offersesakal
Updated on
Summary
  • फ्लिपकार्टचा स्वातंत्र्य दिन सेल १३ ते १७ ऑगस्ट दरम्यान होणार आहे.

  • इलेक्ट्रॉनिक्स, फॅशन व होम आयटम्सवर मोठ्या प्रमाणात डिस्काउंट आहे.

  • एक्सचेंज बोनसद्वारे ग्राहकांना अतिरिक्त बचत करता येणार आहे.

Flipkart Independance Day Sale : भारतातील आघाडीच्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मपैकी एक असलेल्या फ्लिपकार्टने स्वातंत्र्य दिनानिमित्त आपल्या बहुप्रतिक्षित स्वातंत्र्य दिन सेल 2025 ची घोषणा केली आहे. हा मेगा खरेदी सेल13 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट 2025 या कालावधीत असणार आहे. पाच दिवस चालणाऱ्या या सेलमध्ये ग्राहकांना स्मार्टफोन, लॅपटॉप, टीव्ही, फॅशन, घरगुती वस्तू आणि स्वयंपाकघरातील उपकरणांवर मोठ्या सवलती मिळणार आहेत. विशेष म्हणजे, कॅनरा बँकेच्या क्रेडिट आणि डेबिट कार्डधारकांना 10 टक्के झटपट सूट मिळेल, तसेच कॅशबॅक, एक्सचेंज बोनस आणि फ्लिपकार्ट प्लस सुपर कॉइन्सद्वारे अतिरिक्त बचत करण्याची संधी उपलब्ध असेल.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com