
Best Offers in Flipkart Big Bang Diwali Sale 2025 starting from 11 october
esakal
Flipkart Diwali Big Bang Sale Offers : फ्लिपकार्टने यंदाच्या दिवाळीसाठी बिग बँग दिवाळी सेल 2025 (Big Bang Diwali Sale 2025) ची घोषणा केली आहे जी 11 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. विशेष म्हणजे फ्लिपकार्ट प्लस आणि ब्लॅक मेंबर्सना 10 ऑक्टोबरपासून लवकर ॲक्सेस मिळणार आहे. स्मार्टफोन, लॅपटॉप, घरगुती उपकरणे, इलेक्ट्रॉनिक्स आणि फॅशन उत्पादनांवर मोठ्या सवलती मिळणार आहेत. फ्लिपकार्ट ॲपवर या सेलच्या डील्सची माहिती आधीच उपलब्ध आहे ज्यामुळे ग्राहकांना खरेदीचा प्लॅन करता येईल.