Flipkart Sale Scam : फ्लिपकार्टवर सुरुय मोठा फ्रॉड; ऑनलाइन पेमेंट केल्यावर धडाधड कॅन्सल होत आहेत ऑर्डर, रिफंड नाहीच..नेमका विषय काय?

Flipkart Big Billion Day Scam : फ्लिपकार्टच्या बिग बिलियन डेज सेलमध्ये ग्राहकांची फसवणूक होत आहे. ऑर्डर रद्द होत असून रिफंडमध्ये उशीर होत आहे
Flipkart Big Billion Days 2025 Sale Sparks Outrage Over Order Cancellations

Flipkart Big Billion Days 2025 Sale Sparks Outrage Over Order Cancellations

esakal

Updated on

Flipkart Sale Scam : फ्लिपकार्टच्या बिग बिलियन डेज 2025 सेलने ग्राहकांमध्ये प्रचंड नाराजी पसरवली आहे. विशेषतः आयफोन 16 आणि इतर प्रीमियम स्मार्टफोन्सच्या खरेदीदारांना पेमेंट यशस्वी होऊनही ऑर्डर रद्द झाल्याने संताप व्यक्त केला जात आहे. सोशल मीडियावर #FlipkartScam आणि #BigBillionDayScam हे हॅशटॅग ट्रेंड होत असून ग्राहकांनी फ्लिपकार्टवर खोट्या जाहिराती आणि रिफंड देण्यामध्ये उशीर केल्याचा आरोप केला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com