Big Billion Days Sale : फ्लिपकार्टचा 'बिग बिलियन डे' सेल २७ सप्टेंबरपासून; स्मार्टफोन अन् लॅपटॉपवर बंपर डिस्काउंट,ऑफर्स एकदा बघाच

flipkart big billion days sale 2024 : फ्लिपकार्ट बिग बिलियन डे सेल २०२४ हा २७ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. या सेलमध्ये इलेक्ट्रॉनिक्सवर मोठ्या प्रमाणात सूट मिळणार आहेत.
flipkart big billion days sale 2024
flipkart big billion days sale 2024esakal
Updated on

Flipkart Sale Offers : यंदाच्या सणासुदीच्या दिवसांच्या आधीच फ्लिपकार्टने त्यांच्या वर्षातील सर्वात मोठ्या सेलची तारीख जाहीर केली आहे. फ्लिपकार्ट बिग बिलियन डे सेल २०२४ हा २७ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. या सेलमध्ये मोबाईल, लॅपटॉप, टॅब्लेट, टीव्ही, घरगुती उपकरणे आणि इतर इलेक्ट्रॉनिक्सवर मोठ्या प्रमाणात सूट मिळणार आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com