Flipkart सेल! आजपासून स्वस्तात खेरीदी करा स्मार्टफोन, पाहा ऑफर्स

flipkart big saving day sale live from today check discount offers on apple iphone realme samsun xaomi phones
flipkart big saving day sale live from today check discount offers on apple iphone realme samsun xaomi phones

होळी निमित्ताने फ्लिपकार्ट(Flipkart) ने बिग सेव्हिंग डेज सेल (Big Saving Days Sale) चे आयोजन केले आहे. हा सेल आजपासून म्हणजेच 12 मार्चपासून सुरू होत आहे, जो 16 मार्चपर्यंत सुरू राहणार आहे. या सेलमध्ये ग्राहक Apple iPhone, Samsung, Realme आणि Xiaomi ब्रँडचे स्मार्टफोन स्वस्तात खरेदी करू शकतील. तुम्ही SBI कार्डने फोन खरेदी केल्यास तुम्हाला 10 टक्के इंस्टंट सूट मिळेल. तसेच इतरही अनेक ऑफर्स दिल्या जात आहेत.

Motoroal Edge 20 फ्यूजन

या 108 मेगापिक्सेल फोनच्या खरेदीवर 4000 रुपयांची सूट दिली जात आहे. त्यामुळे हा फोन 20,999 रुपयांना खरेदी करता येईल. फोन 90Hz स्क्रीन रिफ्रेश रेट सपोर्टसह येतो.

iPhone SE

iPhone SE (2020) चे 128 GB मॉडेल 29,999 रुपयांना खरेदी केले जाऊ शकते. iPhone SE (2022) मॉडेल नुकतेच लॉन्च करण्यात आले आहे. तसे, Apple Store वर iPhone SE (2020) ची विक्री थांबवण्यात आली आहे. पण तुम्ही हा फोन फ्लिपकार्टवरून 29,999 रुपयांना खरेदी करू शकता. हे फोन लिमिटेड स्टॉपमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

Realme Narzo 30

Realme Narzo 30 स्मार्टफोन 2,500 रुपयांच्या सवलतीत 11,499 रुपयां मध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे. फोन MediaTek Helio G95 चिपसेट सपोर्ट सह सादर करण्यात आला आहे. फोन 30W डार्ट चार्ज सपोर्टसह येतो.

flipkart big saving day sale live from today check discount offers on apple iphone realme samsun xaomi phones
बेलारुसमध्ये रशियन सैनिकांच्या प्रेतांचा खच; कुजल्याने येतेय दुर्गंधी

Xiaomi 11i हायपरचार्ज

Xiaomi 11i हायपरचार्ज स्मार्टफोन 15 मिनिटांत पूर्ण चार्ज होतो. सेलमध्ये हा फोन 22,499 रुपयांना विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आला आहे. बँक ऑफरसह, फोन 21,499 रुपयांना खरेदी केला जाऊ शकतो.

Vivo V23 5G

Vivo V23 5G हा रंग बदलणारा स्मार्टफोन आहे. तसेच, हा भारतातील पहिला 50MP ड्युअल सेल्फी कॅमेरा फोन आहे. फोनची किंमत 29,990 रुपये आहे. तर बँक ऑफरमध्ये फोन 29,240 रुपयांना खरेदी करता येईल.

flipkart big saving day sale live from today check discount offers on apple iphone realme samsun xaomi phones
'नाटो अन् रशिया भिडले तर…'; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचा गंभीर इशारा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com