Flipkart Sale : चक्क 7 हजारात स्मार्ट टीव्ही; मोबाईलवर 70% डिस्काउंट, फ्लिपकार्टवर आणखी कोणत्या जबरदस्त ऑफर्स? पाहा एका क्लिकवर

Flipkart Monumental Sale : फ्लिपकार्टने त्याच्या मॅमंटल सेलमध्ये स्मार्ट टीव्ही, होम अ‍ॅप्लायन्स आणि इतर इलेक्ट्रॉनिक्सवर डिस्काउंट ऑफर्स जाहीर केल्या आहेत. स्मार्ट टीव्ही रु. ७,००० पासून उपलब्ध असून, प्रसिद्ध ब्रँड्सवर विशेष डील्स आहेत.
 Flipkart Monumental Sale Republic Day Special Discount offers
Flipkart Monumental Sale Republic Day Special Discount offersesakal
Updated on

Flipkart Republic Day Sale : ई-कॉमर्स क्षेत्रातील दिग्गज कंपनी Flipkart ने 2025 सालातील आपल्या पहिल्या मोठ्या सेलची घोषणा केली आहे. "मोन्पुमेंटल सेल" नावाने साजरा होणारा Flipkart चा रिपब्लिक डे सेल ग्राहकांसाठी अप्रतिम ऑफर्स घेऊन येत आहे. स्मार्ट टीव्ही, स्मार्टफोन्स, लॅपटॉप्स, गेमिंग अ‍ॅक्सेसरीज आणि घरगुती उपकरणांवर प्रचंड सवलतींची ही खास संधी आहे.

स्मार्ट टीव्ही ₹7,000 पासून उपलब्ध

जर तुम्ही नवीन स्मार्ट टीव्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर Flipkart च्या या सेलमध्ये तुम्हाला 32 इंच ते 55 इंचपर्यंतचे स्मार्ट टीव्ही 50 टक्क्यांहून अधिक सवलतीत खरेदी करता येणार आहेत. Samsung, Xiaomi, Redmi, LG, Sony, Toshiba, आणि OnePlus सारख्या नामांकित ब्रँड्सचे Android स्मार्ट टीव्ही आता अत्यंत परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध आहेत. याशिवाय, QLED टीव्ही फक्त ₹15,999 पासून तर स्मार्ट टीव्ही ₹7,000 पासून विकत घेता येणार आहेत.

घरगुती उपकरणांवर आकर्षक ऑफर्स

Flipkart च्या सेलमध्ये तुम्हाला फक्त ₹6,999 मध्ये वॉटर प्युरिफायर मिळू शकतो. याशिवाय, कॅमेऱ्यांवरही अप्रतिम सवलती आहेत, जिथे DSLR कॅमेरे फक्त ₹25,900 पासून सुरू होत आहेत.

 Flipkart Monumental Sale Republic Day Special Discount offers
Whatsapp Photo Poll : व्हॉट्सअ‍ॅपमध्ये आलंय जबरदस्त फीचर; काय आहे फोटो पोल? कसं वापराल, पाहा एका क्लिकवर

लॅपटॉप्स आणि गेमिंग गॅझेट्सवर डिस्काउंट

Flipkart सेलमध्ये गेमिंग लॅपटॉप्स ₹45,990 पासून तर सामान्य वापरासाठीचे लॅपटॉप्स ₹10,990 मध्ये खरेदी करता येणार आहेत. लॅपटॉप अ‍ॅक्सेसरीजसाठी तुम्हाला फक्त ₹99 खर्च करावे लागतील.

स्मार्टफोन्सवर मोठ्या डिस्काउंट

Redmi Note 12 Pro च्या किमतीत Flipkart ने मोठी कपात केली आहे. मूळतः ₹32,999 किमतीचा 256GB स्टोरेज असलेला हा फोन आता 43% सवलतीनंतर फक्त ₹18,790 मध्ये उपलब्ध आहे. या ऑफरद्वारे तुम्ही तब्बल ₹15,000 ची बचत करू शकता.

 Flipkart Monumental Sale Republic Day Special Discount offers
Redmi Note 14 : ‘रेडमी नोट 14, 5G सिरीज’ने केली 1 हजार कोटींची कमाई, iPhone सारख्या दिसणाऱ्या मोबाईलमध्ये नेमकं काय खास? पाहा

Flipkart चा "मोन्पुमेंटल सेल" हा ग्राहकांसाठी घरगुती उपकरणे, स्मार्ट टीव्ही, गॅझेट्स, आणि स्मार्टफोन्स खरेदी करण्यासाठी सर्वोत्तम संधी आहे. 20 ते 26 जानेवारी 2025 दरम्यान चालणाऱ्या या सेलमधील आकर्षक डील्सना चुकवू नका!

या रिपब्लिक डे सेलमध्ये खरेदी करून तुमच्या घराला आणि लाईफस्टाइलला नवा लूक द्या! Flipkart च्या वेबसाइट आणि अॅपवर लगेच भेट द्या आणि या आकर्षक डील्सचा फायदा घ्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com