Flipkart Tablet Premier League 2025 : फ्लिपकार्टवर सुरू होतीये शॉपिंग प्रीमियर लीग, 'या' 10 मोबाईल अन् टॅब्लेटवर 50% डिस्काउंट

Flipkart Tablet Premier League 2025 Mobile Discount offers : फ्लिपकार्ट टॅबलेट प्रीमियर लीग 2025 20 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे, ज्यामध्ये 50% पर्यंत सूट मिळवता येईल.
Flipkart Tablet Premier League 2025 Discount offers
Flipkart Tablet Premier League 2025 Discount offersesakal
Updated on

Flipkart Discount offers : फ्लिपकार्टवर 20 फेब्रुवारीपासून Flipkart Tablet Premier League 2025 सुरू होत आहे. या धमाकेदार सेलमध्ये Samsung, Apple, Lenovo, OnePlus, Redmi, Realme, POCO, Mi आणि Infinix या ब्रँड्सच्या टॅबलेटवर 50% पर्यंत सूट मिळणार आहे. जर तुम्ही नवीन टॅबलेट खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर ही सुवर्णसंधी नक्कीच गमावू नका.

टॉप टॅबलेट्सवर शानदार ऑफर्स

या सेलमध्ये ग्राहकांना केवळ मोठ्या सवलतीच नव्हे, तर No-Cost EMI, बँक ऑफर्स आणि एक्सचेंज ऑफर्स चा फायदा घेण्याची संधी मिळणार आहे. यामुळे प्रीमियम टॅबलेट्सही अधिक परवडणारे होतील.

  • Samsung Galaxy Tab S9 (Snapdragon 8 Gen 2 प्रोसेसर आणि S-Pen) – 39,999 रुपये पासून

  • Lenovo Tab Plus (11.5-इंच डिस्प्ले आणि Octa JBL स्पीकर्स) – 13,749 रुपयेपासून

  • Apple iPad 10th Gen (10.9-इंच डिस्प्ले आणि A14 Bionic चिप) – 28,999 रुपयेपासून

  • OnePlus Pad Go (11.35-इंच आय-केअर डिस्प्ले आणि Dolby Atmos साउंड) – 15,749 रुपये

  • Realme Pad 2 Lite (11-इंच स्क्रीन आणि 4G सपोर्ट) – 10,799 रुपये

Flipkart Tablet Premier League 2025 Discount offers
Google Pay Voice AI : गुगल पेमध्ये AI व्हॉईस कमांड फीचरची एंट्री; तुमच्या आवाजाने होणार पेमेंट, कसं वापराल हे फीचर? पाहा एका क्लिकवर

अधिक बचतीसाठी स्पेशल ऑफर

ग्राहकांना Times Prime सबस्क्रिप्शन 1,299 रुपये ऐवजी केवळ 699 रुपयेमध्ये मिळणार आहे, ज्यामुळे संपूर्ण खरेदीचा अनुभव आणखी आकर्षक बनेल.

फ्लिपकार्ट ग्राहकांना एक्सचेंज ऑफरमध्ये जुना टॅबलेट देऊन नवीन डिव्हाइस अधिक स्वस्तात घेण्याची संधी देत आहे. याशिवाय, No-Cost EMI आणि बँक ऑफर्समुळे प्रीमियम टॅबलेट्स घेणे आणखी सोपे होईल.

Flipkart Tablet Premier League 2025 Discount offers
Vivo V50 Mobile : एकच झलक,सबसे अलग! परवडणाऱ्या किंमतीत लाँच झाला Vivo V50 मोबाईल, सुपरफास्ट चार्जिंगसह 10 जबरदस्त फीचर्स बघाच

कधी सुरू होणार सेल?

Flipkart Tablet Premier League 2025 चा पहिला टप्पा 20 फेब्रुवारी दुपारी 12 वाजता सुरू होईल. तुम्ही तुमच्या बजेटनुसार सर्वोत्तम टॅबलेट घेण्यासाठी तयार राहा.

ही ऑफर मर्यादित काळासाठीच आहे, त्यामुळे लवकरात लवकर खरेदी करा आणि बचत करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com