एकाच प्लॅनमध्ये मिळवा नेटफ्लिक्स, अ‍ॅमेझॉन प्राइम अन् डिस्ने प्लस हॉटस्टार

free ott subscriptions watch netflix amazon prime video and disney plus hotstar in one recarge plan
free ott subscriptions watch netflix amazon prime video and disney plus hotstar in one recarge plan

आता भारतातही OTT पाहण्याची आवड असणारे लोक मोठ्या संख्येने वाढत आहेत. आपल्यापैकी बरेच जण OTT एकापेक्षा जास्त OTT प्लॅटफॉमचे सदस्यत्व घेतात. त्यामुळे त्यांचा खर्चही वाढतो. तसे, देशात अनेक ओटीटी आहेत. पण Netflix, Amazon Prime Video आणि Disney Plus Hotstar हे सर्वा प्रसीद्ध आहेत. Jio त्याच्या पोस्टपेड प्लॅनमध्ये मोफत OTT सबस्क्रिप्शन देखील मिळते. तर आज आपण जाणून घेणार आहोत की Jio वापरकर्ते फक्त एका प्लॅनमध्येच या तीन OTT चे मोफत सबस्क्रिप्शन कसे मिळवू शकतात.

जिओचे OTT पोस्टपेड प्लॅन

399 रुपयांच्या प्लॅनमध्ये यूजर्सना दरमहा 75 GB डेटा मिळतो. यासोबतच अनलिमिटेड कॉलिंग आणि 100 एसएमएस देखील दररोज उपलब्ध आहेत. या प्लॅनमध्ये Netflix, Amazon Prime Video आणि Disney Plus Hotstar चे सबस्क्रिप्शन मोफत उपलब्ध आहे. यासोबतच Jio Tv, Jio Cinema, Jio Cloud आणि Jio Security सारख्या सुविधाही मोफत उपलब्ध आहेत.

599 रुपयांचा प्लॅन -या प्लॅनमध्ये यूजर्सना दर महिन्याला 100 GB डेटा मिळतो. यासोबतच अनलिमिटेड कॉलिंग आणि 100 एसएमएस देखील दररोज उपलब्ध आहेत. या प्लॅनमध्ये नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राइम व्हिडिओ आणि डिस्ने प्लस हॉटस्टार सबस्क्रिप्शन देखील मोफत उपलब्ध आहे. यासोबतच Jio Tv, Jio Cinema, Jio Cloud आणि Jio Security सारख्या सुविधाही मोफत उपलब्ध आहेत.

799 रुपयांचा प्लॅन- या प्लॅनमध्ये यूजर्सना दरमहा 150 GB डेटा मिळतो. यासोबतच अनलिमिटेड कॉलिंग आणि 100 एसएमएस देखील दररोज उपलब्ध आहेत. या प्लॅनमध्ये नेटफ्लिक्स, अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडिओ आणि डिस्ने प्लस हॉटस्टार सबस्क्रिप्शन देखील मोफत उपलब्ध आहे. यासोबतच Jio Tv, Jio Cinema, Jio Cloud आणि Jio Security सारख्या सुविधाही मोफत उपलब्ध आहेत.

999 रुपयांचा प्लॅन- या प्लॅनमध्ये यूजर्सना दरमहा 200 जीबी डेटा मिळतो. यासोबतच अनलिमिटेड कॉलिंग आणि 100 एसएमएस देखील दररोज उपलब्ध आहेत. या प्लॅनमध्ये नेटफ्लिक्स, अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडिओ आणि डिस्ने प्लस हॉटस्टार सबस्क्रिप्शन देखील मोफत उपलब्ध आहे. यासोबतच Jio Tv, Jio Cinema, Jio Cloud आणि Jio Security सारख्या सुविधाही मोफत उपलब्ध आहेत.

1499 रुपयांचा फ्लॅन - या प्लॅनची किंमत 1499 रुपये असली तरी या प्लॅनमध्ये यूजर्सना दरमहा 300 जीबी डेटा मिळतो. यासोबतच अनलिमिटेड कॉलिंग आणि 100 एसएमएस देखील दररोज उपलब्ध आहेत. या प्लॅनमध्ये नेटफ्लिक्स, अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडिओ आणि डिस्ने प्लस हॉटस्टार सबस्क्रिप्शन देखील मोफत उपलब्ध आहे. यासोबतच Jio Tv, Jio Cinema, Jio Cloud आणि Jio Security सारख्या सुविधाही मोफत उपलब्ध आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com