

Gaganyaan Mission
sakal
नवी दिल्ली : भारताच्या महत्त्वाकांक्षी ‘गगनयान’ प्रकल्पाची तयारी युद्धपातळीवर सुरू आहे. ‘गोदरेज एअरोस्पेस’ने यासाठीचे ‘एल-११०’ विकास इंजिन भारतीय अंतराळ संशोधन संस्थेकडे (इस्रो) सोपविले आहे. ‘गगनयान’ प्रकल्पांतर्गत पहिली मानवरहित चाचणी पुढील वर्षी होणार आहे.