

Gaganyaan Programme Enters Final Phase
esakal
भारताच्या स्वदेशी मानवी अंतराळ मोहिमेला वेग आला आहे. गगनयान प्रकल्पात अनेक महत्त्वाचे टप्पे पूर्ण झाले असून, पहिल्या क्रूलेस मिशनची तयारी वेगाने सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मिशन सुदर्शन चक्रसारखी ही मोहीम देशाला अंतराळ क्षेत्रात नवी उंची देणार आहे.