Samsung 5G Smartphone: 50 MP कॅमेरा अन् Exynos प्रोसेसर; सॅमसंगचा फ्लॅगशिप 'Galaxy S26 FE' लवकरच बाजारात!

Galaxy S26 FE Revealed: सप्टेंबरमध्ये होणार धमाकेदार एंट्री; 7.4 मिमी स्लिम डिझाइन आणि IP68 रेटिंगसह 3 आकर्षक रंगांत उपलब्ध...
Samsung Galaxy S26 FE 5G smartphone with 50 MP camera and Exynos processor

Galaxy S26 FE - 6.7-Inch Display, 45W Charging, And 50MP Camera

esakal 

Updated on

Samsung Galaxy S26 FE: सॅमसंग (Samsung) प्रेमींसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. सॅमसंग आपली प्रसिद्ध 'फॅन एडिशन' (Fan Edition - FE) सिरीज वाढवण्याच्या तयारीत असून Samsung Galaxy S26 FE हा नवा स्मार्टफोन लवकरच लाँच करू शकते. अधिकृत लाँचिंगपूर्वीच या स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स, फीचर्स आणि संभाव्य किंमत समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा फोन सप्टेंबरच्या सुरुवातीला लाँच होण्याची शक्यता आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com