
esakal
लग्नाची तयारी करण्याऱ्या जोडप्यांसाठी आनंदाची बातमी आहे. गुगल जेमिनीच्या नॅनो बनाना टूलमुळे आता लग्नापूर्वीचे फोटोशूट अधिक आकर्षक आणि किफायतशीर झाले आहे. या नाविन्यपूर्ण टूलने जोडप्यांना स्वतःचे खास फोटो तयार करण्याची संधी दिली आहे, ज्यामुळे महागड्या फोटोशूटवर होणारा खर्च वाचणार आहे. आता तुम्ही स्वतःच्या क्रिएटिव माइंडने रेट्रो साडी, थ्रीडी मॉडेल किंवा स्वप्नवत कंपड्यांमध्ये फोटो काढू शकता.