

How to Search Jobs in ChatGPT with Indeed
esakal
आता नोकरी शोधणे खूप सोपे झाले आहे. तुम्हाला रिमोट जॉब हवा की घरून काम करायचे आहे फक्त एका क्लिकवर आणि थोड्या गप्पांमधून सर्वकाही मिळू शकते. Indeed कंपनीने भारतात एक नवी सुविधा सुरू केली आहे, ज्यामुळे तुम्ही थेट ChatGPT मध्येच नोकरी शोधू शकता.