लग्नानंतर लवकरात लवकर करा पॅन अपडेट अन्यथा... | Pan Card Update | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

pan card

Pan Card Update: लग्नानंतर लवकरात लवकर करा पॅन अपडेट अन्यथा...

PAN Card Alert : जर तुमच्याकडे पॅन कार्ड असेल तर तुमचे नुकतेच लग्न झाले असेल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची आहे. तुम्हाला आपल्या पॅनकार्डमध्ये शक्य तितक्या लवकर बदल केला पाहिजे जेणे करून तुम्हाला पुढे जाऊ कोणत्याही समस्यांचा सामना करावा लागतो आहे.

पॅनकार्डवरून तुमचे आडनाव

लग्नानंतर तुम्हाला तुमचे आडनाव लवकरात लवकर बदलायचे असेल तर तुम्हाला भविष्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या आर्थिक व्यवहारामध्ये अडथळा येणआर नाही. पॅन कार्डमध्ये काही बदल किंवा चूक झाल्यास कित्येक महत्त्वाची कामांमध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो. चला जाणून घेऊ या लग्नानंतर पॅनकार्डवर तुमचे आडनाव कसे बदलावे.

हेही वाचा: Pan Card संबंधी हे काम वेळेत न केल्यास भरावी लागू शकते पेनल्टी

असा बदला पत्ता आणि आडनाव

  • सर्वात आधी दिलेल्या https://www.onlineservices.nsdl.com/paam/endUserRegisterContact.html या लिंकवर क्लिक करा.

  • त्यानंतर अॅप्लकेशन फॉर्म फिल करा.

  • येथे सर्व महत्त्वाची माहिती भरावी लागेल.

  • त्यानंतर ती तुम्हाला ऑनलाईनच सबमिट करावे लागेल.

  • तुम्ही तो सेक्शन सिलेक्ट करा जो तुमच्या नावासमोर बनविला आहे आणि फॉर्ममध्ये आपला पॅनबाबत माहिती भरा

  • त्यानंतर फॉर्ममध्ये भरलेली माहिती व्हेरिफाय करा.

  • त्यानंतर व्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला Validate पर्यायावर क्लिक करा

  • ज्यानंतर तुम्हाला सबमिट बटनावर क्लिक करा.

हेही वाचा: PAN Card: पॅन कार्डवरील10 अंकांचा अर्थ काय? जाणून घ्या

किती शुल्क आकारले जाईल?

फॉर्म सबमिट केल्यावर तुम्हाला ऑनलाईन नेटबँकिंग किंवा आपल्या डेबिट -क्रेडिट किंवा कॅश कार्डवरून आपण विनंती पुढे पाठविण्यासाठी भारतामध्ये ११० रुपये आणि भारताबाहेर १०२० रुपयांची रक्कम द्यावी लागेल.

त्यानंतर तुम्हाला पॅन अॅप्लिकेशन फॉर्म डाऊनलोड करून भरणे गरजेचे आहे. त्यानंतर या फॉर्मची प्रिंट काढून घ्या आता फॉर्मवर आपले दोन पासपोर्ट साईज फोटो चिटकवा आणि त्यावर सही करा. त्यानंतर अॅप्लिकेशन फॉर्मसह महत्त्वाचे डॉक्यूमेंटला सेल्फ अटेस्ट करू शकतात त्यानंतर तुम्ही NSDL साठी अप्लाय करू शकता. या अॅप्लिकेशन पोस्टमार्फत NSDL ला पाठवा.

Web Title: Get Pan Card Update As Soon As Possible After Marriage Otherwise

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :marriagePan card
go to top