पुढच्या 10 वर्षात तुम्हाला कोणता आजार होणार माहितीये? गुगलचं नवीन AI, DNA वाचून सांगणार खरं; डायबीटीजपासून कॅन्सरपर्यंत देणार माहिती

Google's AlphaGenome AI : पुढील १० वर्षांत तुम्हाला कोणता आजार होणार याची भविष्यवाणी अगोदरच होणार आहे. गुगलचे अल्फाजीनोम एआय डीएनए वाचून सांगेल सत्य.
Google's AlphaGenome AI

Google's AlphaGenome AI

esakal

Updated on

तुम्हाला पुढील १० वर्षांत कुठला आजार होऊ शकतो? हे आता फक्त कल्पना राहिलेली नाही. गुगलच्या डीपमाइंडने 'अल्फाजीनोम' नावाचे एक जबरदस्त एआय मॉडेल तयार केले आहे. हे एआय मानवी डीएनएच्या लाखो अक्षरांचे विश्लेषण करून सांगते की, छोटासा बदल कसा मोठा आजार निर्माण करू शकतो. विशेषतः कर्करोगासारख्या गंभीर आजारांचे मूळ कारण शोधण्यात हे खूप उपयुक्त ठरेल.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com