
esakal
ही बातमी तंत्रज्ञानप्रेमींसाठी खरंच खूप महत्वाची आहे. डिजिटल जगतात क्रांती घडवणाऱ्या गुगलने त्याच्या क्रोम ब्राउजरसाठी सर्वात मोठी अपडेट जाहीर केली आहे. आता क्रोम होणार AI आधारित सुपर ब्राउजर, ज्यात 10 नव्या फीचर्ससह जेमिनी AI ची एकात्मता येतेय. सुरक्षित ब्राउझिंग, स्मार्ट सर्च आणि अवघड कामे सोपी करणारी ही अपडेट प्रथम अमेरिकेत इंग्रजी भाषेत सुरू होईल आणि लवकरच इतर देशांत व भाषांमध्ये विस्तारणार आहे.