

Google Chrome zero-day vulnerabilities (CVE-2026-3909 & CVE-2026-3910) actively exploited in March 2026.
esakal
गुगल क्रोम वापरणाऱ्या जगभरातील ३.५ अब्ज लोकांसाठी मोठी खबरदारीचा अलर्ट आला याआहे. गुगलने नुकताच एक गंभीर 'Zero Day' सुरक्षा त्रुटीचा खुलासा केला आहे. या त्रुटींमुळे (CVE-2026-3909 आणि CVE-2026-3910) हॅकर्स आधीच हल्ले करत आहेत. हे दोन धोकादायक दोष क्रोमच्या स्किया ग्राफिक्स लायब्ररी आणि V8 जावास्क्रिप्ट इंजिनमध्ये आढळले आहेत. फक्त एका खतरनाक वेबसाइटला भेट दिल्याने हॅकर तुमच्या ब्राउझरमध्ये मनमानी कोड चालवू शकतात, पासवर्ड, बँक डिटेल्स किंवा फोटो चोरू शकतात.