Google वर Customer Care Number Search करताय? थांबा! ‘ही’ चूक तुमचे पैसे उडवू शकते

GOOGLE CUSTOMER CARE NUMBER CYBER FRAUD: आजकाल कोणत्याही बँक, कंपनी किंवा ऑनलाइन सेवेचा Customer Care Number शोधण्यासाठी आपण थेट Google Search करतो. मात्र Google वर दिसणारा पहिला नंबर अधिकृत असेलच असं नाही.
HOW TO IDENTIFY FAKE CUSTOMER CARE NUMBER

HOW TO IDENTIFY FAKE CUSTOMER CARE NUMBER

esakal

Updated on: 

HOW TO IDENTIFY FAKE CUSTOMER CARE NUMBER: आजकाल बँक, कंपनी किंवा कोणतीही साईटची माहिती हवी असेल तर आपण पहिल्यांदा गुगलवर सर्च करतो. कधी आपल्याला एखाद्या सेवेशी समस्या असल्यास आपण थेट Customer Care किंवा Helpline Number शोधत राहतो. आपल्याला तो नंबर मिळतो आणि आपण लगेच तो डायल करतो. परंतु थांबा, हीच घाई तुमच्यासाठी आणि तुमच्या आर्थिक व्यवहारासाठी घातक ठरू शकते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com