Google मध्ये पुन्हा मोठी कपात! अनेक कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; टेक इंडस्ट्रीत अस्थिरता कायम

Google cloud layoffs: टेक क्षेत्रातील दिग्गज कंपनी गूगलने पुन्हा एकदा कर्मचारी कपात केली आहे. या कर्मचारी कपातीचा परिणाम कंपनीच्या क्लाउड व्यवसायाशी संबंधित अनेक टीम्समधील कर्मचाऱ्यांवर झाला आहे.
Google cloud layoffs

Google cloud layoffs

ESakal

Updated on

या महागाईच्या काळात प्रत्येकाला आपली नोकरी टिकवायची आहे. प्रत्येकजण आपली नोकरी वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. जगातील सर्वात मोठ्या तंत्रज्ञान कंपन्यांपैकी एक असलेल्या गुगलने अनेक कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकल्याचे वृत्त आहे. ही बातमी अशा मंदीच्या काळात आली आहे, जिथे इराण आणि अमेरिका यांच्यात युद्ध पेटले आहे आणि महागाईही वाढत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com