

Google Disco AI Browser interface showcasing GenTabs feature transforming open browser tabs into an interactive custom trip planner app powered by Gemini 3
esakal
गुगलने एआयच्या क्षेत्रात पुन्हा एकदा सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. कंपनीने 'डिस्को' (Google Disco AI Browser) नावाचा एक प्रयोगात्मक एआय ब्राउझर जगापुढे आणले आहे, जो सामान्य ब्राउझिंगपलीकडे जाऊन तुमच्या ओपन टॅब्स आणि चॅट इतिहासावरून थेट इंटरॅक्टिव्ह अॅप्स तयार करतो. गुगलच्या सर्वात प्रगत जेमिनी 3 मॉडेलने समर्थित हा ब्राउझर, वेब ब्राउझिंगची व्याख्या बदलण्यासाठी तयार आहे.