New Google Feature : भन्नाट फीचर; आता एका झटक्यात बदलता येणार गूगल अकाऊंट! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

New Google Feature

New Google Feature: भन्नाट फीचर; आता एका झटक्यात बदलता येणार गूगल अकाऊंट!

Google Feature : अनेकांचे वेगवेगळे गूगल अकाऊंट्स असतात, अनेकदा काही लोकं एक ऑफिशीयल अकाऊंट आणि एक पर्सनल असे अकाऊंट ठेवतात.

हेही वाचा: Inside Online Dating : हुक अप्स, ओपन रिलेशनशिप्स की...; महाराष्ट्रातील तरुणाई नक्की काय शोधते?

हेही वाचा: Redmi ने लॉन्च केला स्वस्त स्मार्टफोन! मिळतो 50MP कॅमेरा अन् 5000mAh बॅटरी

याच मुख्य कारण म्हणजे कामाच्या गोष्टी आणि वैयक्तिक गोष्टी वेगळ्या असलेलं कधीही चांगलं असतं. पण असं तुमचं होतं का की तुम्ही चुकून गडबडीत दुसरं गूगल अकाऊंच वापरलं, तर अशावेळी परत back करून गूगल settings मध्ये जावून अकाऊंट चेंज करावं लागतं आणि खरतर हे जरा कटकटीच काम वाटतं.

हेही वाचा: Useful Mobile Apps: तुमच्या फोनमध्ये असायलाच हवेत 'हे' अ‍ॅप्स, मिनिटात होतील अनेक कामं

चिंता करू नका, असं झालंच की चुकून तुम्ही सर्च इंजिन सुरू केलं आणि तुम्हाला अकाऊंट चेंज करायचं असेल तर, परत मागे जाऊन गूगल सेटिंगमध्ये बदल करण्याची गरज नाही. काही सोप्या टिप्सच्या मदतीने तुम्ही काही सेकंदात अकाऊंट बदलू शकता.

1. आपल्या फोनमध्ये सर्च इंजिनच्या वरच्या बाजूला उजव्या कोपऱ्यात आपली गूगल प्रोफाईल दिसत असते.

2. त्या प्रोफाईलला स्क्रोल डाऊन करा.

3. स्क्रोल डाऊन केल्यावर तुमचं गूगल अकाऊंट आपोआप बदललं जातं

हेही वाचा: Toyota Data : टोयोटा कार खरेदीदारांचा पर्सनल डेटा इंटरनेटवर लीक

4. त्या अकाऊंटवरून आपण दुसऱ्या अकाऊंट वरच सर्च इंजिन ओपन होतं.

5. अशा पद्धतीने आपण आपलं अकाऊंट सेटिंगमध्ये न जाता चेंज करू शकतात.

टॅग्स :Google