
google gemini ai nano banana saree
Sakal
Gemini Nano AI saree trend privacy risks: सध्या सोशल मिडियावर 3D फोटोनंतर 'google gemini ai nano banana saree' ट्रेंड व्हायरल होत आहे. सर्वचजण वेगवेगळे प्रॉम्प्ट वापरून साडीतील फोटो बनवत आहे. पण अलिकडेच एका यूजरला भयानक अनुभव आल्याचा शेअर केला आहे.