

Google Gemini
esakal
Google AI Plus 1 year free: गुगलने भारतातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची घोषणा केली आहे. गुगल आपल्या 'गुगल एआय प्लस' या प्रीमियम प्लॅनचे सबस्क्रिप्शन पात्र विद्यार्थ्यांना एक वर्षासाठी मोफत देणार आहे. १९ ऑगस्ट २०२६ पासून ही विशेष योजना सुरू झाला आहे.