Nano Banana AI Durga Puja 2025 Saree Look Prompts: 'हे' 5 प्रॉम्प्ट कॉपी करा अन् जनरेट करा फेस्टिव्हल साडी लूक

'Google Gemini Nano Banana AI' फोटो खुप व्हायरल होत आहेत. नवरात्री अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. तुम्हाला दुर्गा पूजा साडी लूक तयार करायचा असेल तर पुढील 5 ट्रेंडी प्रॉम्प्ट वापरून 'Google Gemini Nano Banana AI' फोटो जनरेट करू शकता.
Nano Banana AI Durga Puja Trend:

Nano Banana AI Durga Puja Trend:

Sakal

Updated on
Summary

इंस्टाग्रामवर दुर्गा पूजा साडी लूक तयार करण्याचा नवा ट्रेंड आहे.

नॅनो बनाना एआय मॉडेलचा वापर करून पारंपारिक साड्या आणि दागिन्यांसह विविध लूक तयार करू शकता.

जेमिनी २.५ फ्लॅश इमेज मॉडेलचा वापर करून आकर्षक पोर्ट्रेट्स तयार केले जातात, ज्यामुळे सणासुदीच्या काळात हा ट्रेंड लोकप्रिय झाला आहे.

Google Gemini Nano Banana AI Durga Puja 2025 saree look prompts: गेल्या काही दिवसांपासून सोशल मिडियावर गुगल जिमिनी एआय फोटो तुफान धुमाकुळ घालत आहे. 3D नॅनो बनाना, कपल फोटोपासून ते साडी फोटोपर्यंत खुप ट्रेंड व्हायरल झाला आहे. आता काही दिवसांवर नवरात्री सण येऊन ठेपला आहे. जर तुम्हाला दूर्गा पूजेसाठी पारंपारिक नॅनो बनाना फोटो तयार करायचा असेल तर पुढील ५ प्रॉम्प्ट लगेच कॉपी करून जेमिनीवर पेस्ट करा. तसेच हे फोटो पोस्ट करून सोशल मिडियावर लोखो लाइक्स आणि कमेंट मिळवू शकता.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com