Google Gemini चा व्हायरल फोटो ट्रेंड फॉल करताय? मग स्वत:चे फोटो सुरक्षित कसे ठेवाल? वाचा एका क्लिकवर

गेल्या काही दिवसांपासून Google Gemini AI Saree Photo Trend प्रचंड व्हायरल होत आहे. पण स्वत: चे फोटो अपलोड करताना सुरक्षित ठेवायचे असेल तर ही बातमी शेवटपर्यंत नक्की वाचा.
how to protect personal photos in Nano Banana AI saree edits,

how to protect personal photos in Nano Banana AI saree edits,

Sakal

Updated on

Google Gemini viral saree trend photo safety tips: Google Gemini चा नॅनो बनाना AI साडी ट्रेंड सध्या सोशल मिडियावर तुफान व्हायरल होत आहे. युजर्स आपल्या साध्या फोटोंना 90s बॉलीवुड स्टाइल साडी लूक देत आहेत, शिफॉन साड्या आणि गोल्डन लाइटिंगसह स्लायलिश फोटो जनरेट करत आहेत. हा ट्रेंड मजेदार वाटत असला, तरी यामुळे प्रायव्हसी धोकेही वाढले आहेत. एका महिलेच्या AI इमेजमध्ये तिच्या ओरिजिनल फोटोत नसलेला तीळ दिसल्याने डीपफेक आणि डेटा मिसयूजची भीती निर्माण झाली आहे. यामुळे स्वत:चे फोटो सुरक्षित ठेवण्यासाठी पुढील ५ गोष्टी लक्षात ठेऊ शकता.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com