पैसे न खर्च करता बनवा AI व्हिडिओ! Google देतोय Gemini Omni चा फ्री ॲक्सेस! जाणून घ्या डिटेल्स...

Create Free AI Videos From Text & Photos: टेक्स्ट अन् फोटोंवरून डायरेक्ट बनवा व्हिडिओ! कोणत्याही प्रीमियम सबस्क्रिप्शनची गरज नाही; फक्त १२ ऑगस्टपर्यंत असणार खास ऑफर...
Google Offers Free Access To Gemini Omni AI Video Tool In India

Google Offers Free Access To Gemini Omni AI Video Tool In India

esakal 

Updated on

Free AI Videos Using Google Gemini Omni: गूगलने भारतातील युझर्ससाठी आपल्या 'Gemini Omni' या एआय व्हिडिओ टूलचा मोफत ॲक्सेस १२ ऑगस्टपर्यंत वाढवला आहे. या ऑफरअंतर्गत युझर्स कोणत्याही प्रीमियम सबस्क्रिप्शनचा खर्च न करता फक्त टेक्स्ट, फोटो आणि जुन्या व्हिडिओ क्लिप्सचा वापर करून १० फ्री AI व्हिडिओ तयार करू शकता.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com