
Google Gemini polaroid trend prompt
esakal
रेट्रो स्टाइल पुन्हा ट्रेंडला आला आहे..सोशल मीडियावर रेट्रो साड्या आणि विंटेज लूकचे AI इमेजेस व्हायरल होतेय. पण जर तुम्हाला काहीतरी युनिक हवं असेल, तर गुगल जेमिनी AI च्या नॅनो बनाना टूलने बनवलेल्या पोलरॉइड स्टाइल पोर्ट्रेट्स ट्राय करा. हे टूल इतकं कमाल आहे की, तुमचे साधे फोटोही जणू १९८० च्या दशकात काढल्या सारखे वाटतील..जुन्या कॅमेराचा फेडेड रंग, हलकी स्क्रॅच आणि नॉस्टॅल्जिक वाइब!