Public Wifi : गुगलकडून धोक्याचा अलर्ट! मोबाईल वापरणाऱ्यांनो चुकूनही करू नका हे काम..नाहीतर मिनिटात हॅक होईल मोबाईल अन् बँक अकाऊंट

Google issues warning Public Wifi Free Internet Risk : पब्लिक वायफायचा वापर: गुगलचा इशारा, तुमची माहिती हॅक होऊ शकते
Google alerts public WiFi poses major risk to bank details and personal data

Google alerts public WiFi poses major risk to bank details and personal data

esakal

Updated on

Google Free Wifi warning : जगभरातील स्मार्टफोन यूजर्ससाठी गुगलने मोठा इशारा दिला आहे. पब्लिक वायफाय वापरणे तुमच्या बँक खात्याला आणि वैयक्तिक माहितीला धोका ठरू शकते. रेल्वे स्टेशन, विमानतळ, हॉटेल किंवा कॅफेतील मोफत वायफाय तुम्हाला सोयीस्कर वाटते, पण सायबर गुन्हेगारांसाठी हा सोपा मार्ग आहे. गुगलच्या मते, ओपन नेटवर्कवर हॅकर्स तुमचे लॉगिन डिटेल्स, बँकिंग पासवर्ड आणि खाजगी चॅट्स चोरू शकतात. काही मिनिटांत तुमचे खाते रिकामे होऊ शकते..

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com