

Google Buyout 2026
sakal
AI क्षेत्रात मोठी गुंतवणूक करणाऱ्या Google ने आता खर्च कमी करण्यासाठी आणखी एक पाऊल उचलले आहे. कंपनीने कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, जपान आणि स्वित्झर्लंडमधील काही कर्मचाऱ्यांना स्वेच्छेने नोकरी सोडण्यासाठी Voluntary Buyout ची ऑफर दिली आहे. विशेष म्हणजे, AI आणि Google Cloud सारख्या कंपनीच्या महत्त्वाच्या क्षेत्रांतील कर्मचाऱ्यांना या योजनेतून वगळण्यात आल्याचे समोर आले आहे. त्यामुळे Google मध्ये नेमकं काय सुरू आहे आणि कंपनीने हा निर्णय का घेतला? जाणून घेऊया...