Google Maps : गुगल मॅपमध्ये गेमचेंजर फीचरची एन्ट्री; ट्रॅफिक, छुपे कॅमेरे अन् लँडमार्कची अचूक माहिती..कसं वापरायचं? पाहा एका क्लिकवर

Google Map proactive traffic alerts and landmark guidance : गुगल मॅप्समध्ये AI तंत्रज्ञानाची क्रांती आलीये. त्यामुळे ट्रॅफिक आणि लँडमार्क्सची अचूक माहिती मिळेल
Google Maps enhances navigation using Gemini AI for traffic alerts and landmarks

Google Maps enhances navigation using Gemini AI for traffic alerts and landmarks

esakal

Updated on

Google Maps AI Feature : गुगल मॅप्स, जगातील सर्वात लोकप्रिय नेव्हिगेशन अॅप, आता कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) जोरावर अधिक संवादात्मक आणि सोयीस्कर होणार आहे. बुधवारी जाहीर केलेल्या रीडिझाइनमध्ये गुगलच्या जेमिनी AI तंत्रज्ञानाच्या मदतीने हे अॅप एका हुशार सहप्रवाशासारखे वागणार आहे. ड्रायव्हिंग करताना हँड फ्री अनुभव देऊन ते फक्त जिथे पोहोचायचे आहे तिथेपर्यंत मार्गदर्शन करणार नाही, तर जवळच्या रेस्टॉरंट्स, शॉपिंग स्पॉट्स किंवा पर्यटन स्थळांच्या शिफारशीही करेल.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com