
गुगलने एक नवीन फीचर आणले आहे
एक फोटो प्रेमींसाठी खूप फायदेशीर आहे
यामध्ये फक्त बोलून सूचना देऊ शकता आणि एडिटिंग करू शकता
गूगलने आपल्या गूगल फोटोज अॅपसाठी एकदम मस्त अपडेट आणले आहे. हे फीचर फोटो प्रेमींसाठी वरदान ठरणार आहे. ज्यामुळे फोटो एडिटिंग आता सोपे आणि मजेदार होणार आहे. या नव्या फीचरमुळे वापरकर्ते फक्त आपली इच्छा बोलून सांगून फोटो एडिट करू शकतील.