Google Pixel 11 Series Launch: गुगलचे ४ नवे फोन भारतात लाँच! खरेदीवर १० हजार कॅशबॅक; पाहा किमती, फीचर्स अन् ऑफर्स...

Google Pixel 11 Series Launched in India: बँक डिस्काउंट आणि एक्सचेंज बोनस मिळून भारी बचत; Pixel वॉच ५ वरही २,५०० रुपयांपर्यंत इन्स्टंट डिस्काउंट...
Google Pixel 11 Series launched in India with price and cashback offers

Google Pixel 11 Series Available for Pre-Order in India: Check Cashback Deals

esakal 

Updated on

Pixel 11, Pro, Pro XL, and Pro Fold India Launch: गुगलने अखेर भारतीय स्मार्टफोन बाजारात आपली बहुप्रतिक्षीत 'पिक्सल 11' (Pixel 11) सीरिज अधिकृतपणे लाँच केली आहे. या नव्या फ्लॅगशिप लाइनअपमध्ये Pixel 11, Pixel 11 Pro, Pixel 11 Pro XL आणि फोल्डेबल फोन Pixel 11 Pro Fold अशा 4 स्मार्टफोन्सचा समावेश आहे. यासोबतच कंपनीने Pixel Watch 5 ही नवीन स्मार्टवॉचसुद्धा लॉंच केले आहे. सर्व नवीन डिव्हाइसेस सध्या प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध असून 20 ऑगस्ट 2026 पासून त्यांची प्रत्यक्ष विक्री सुरू होणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com