

Google Pixel 8 mobile Discount Offer flipkart
esakal
Mobile Discount Offers : गुगलचा दमदार स्मार्टफोन पिक्सेल 8 आता जबरदस्त डिस्काउंटवर मिळत आहे. सुरुवातीला 74999 रुपयांना लाँच झालेला हा फोन आता फक्त 35499 रुपयांमध्ये मिळतोय. तब्बल 40000 रुपयांची बचत होते. बँक डिस्काउंटसह ही ऑफर इतकी जबरदस्त आहे की, प्रीमियम फोन घेण्याची तुमची स्वप्नं पूर्ण होणार आहे