
73000 Rupees Discount on Google Pixel 9 Pro Fold During Flipkart Sale
esakal
फ्लिपकार्टच्या बिग बिलियन डेज सेल 2025 मध्ये Google Pixel 9 Pro Fold स्मार्टफोनवर महा बंपर सूट जाहीर झाली आहे. लॉन्च किंमतीपेक्षा 73,000 रुपये कमी किंमतीत म्हणजेच अवघ्या 99,999 रुपयांत हा प्रीमियम फोल्डेबल फोन उपलब्ध आहे. मूळ किंमत 1,72,999 रुपये असलेला हा फोन पहिल्यांदाच 1 लाखाच्या आत मिळत आहे, ज्यामुळे टेकप्रेमींसाठी ही एक अप्रतिम संधी आहे.