अपडेटनंतर मोबाईल होत आहेत निकामी; सतत हँग होऊन अनेक अडचणी; ग्राहक चिंतेत, पाहा तुमच्याकडे 'हा' फोन आहे का?

पिक्सल 10 चा फोन 'G' लोगोवर अडकला? अपडेटनंतर मोठी समस्या का येत आहे जाणून घ्या
Google Pixel March 2026 Update Causing Bootloop Problem

Google Pixel March 2026 Update Causing Bootloop Problem

esakal

Updated on

जर तुमचा फोन गुगल पिक्सल आहे तर मार्च 2026 चे अपडेट अजून इन्स्टॉल करू नका. अनेक वापरकर्त्यांना या अपडेटनंतर मोठी समस्या येत आहे. फोन अपडेट केल्यानंतर चालू होतच नाही 'G' लोगोवर अडकून राहतो आणि पूर्ण निकामी होतो. याला बूटलूप म्हणतात. फोन वारंवार रीबूट होतो किंवा स्क्रीन फ्रीझ होते ज्यामुळे तो वापरता येत नाही.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com