Google Trends: 2025 मध्ये भारतीयांनी '5201314' हा कोड गुगलवर का शोधला? वर्षाच्या टॉप-5 कीवर्डमध्ये झाला समावेश; काय आहे रहस्य?

Why Indians Searched '5201314' on Google in 2025: हा एक चायनीज कीवर्ड आहे. यातून प्रेम व्यक्त केलं जात आहे. भारतामध्येही अनेकांनी गुगलवर या शब्दाचा अर्थ शोधला आहे.
Google Trends

Google Trends

esakal

Updated on

Trending Keywords: गुगलवर कोण कधी काय शोधेल, याचा नेम नसतो. परंतु एखादा कीवर्ड थेट ट्रेंडिंगमध्ये येतो. काही कीवर्ड्स तर वर्षातले टॉपचे ट्रेंडिंग कीवर्ड ठरतात. २०२५ मध्ये असाच एक अनाकलनीय कीवर्डचा टॉप फाईव्हमध्ये समावेश झाला आहे. विशेष म्हणजे यात सर्वच्या सर्व आकडे आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com