now-try-clothes-virtually-before-buying-google-new-ai-tool-launched
esakal
विज्ञान-तंत्र
Clothes Try On : आधी वापारा मग खरेदी करा हे कपडे! काय आहे Google ची नवी सुविधा? ज्याने दूर केलं मिडल क्लास फॅमिलीचं टेन्शन
Google Virtual Try On Feature : गुगलचे एआय टूल Try It On वापरुन ऑनलाइन कपडे घेण्याआधी स्वतःवर ट्राय करा. ही फीचर कसे वापरायचे जाणून घ्या
Google Try On : ऑनलाइन कपडे घेताना हे मला फिट होईल का? रंग तसाच दिसेल का? अशी चिंता प्रत्येकाला येते. रिटर्न, एक्सचेंज, पैसे अडकणे, वेळ वाया जाणे… ही मध्यमवर्गीयांची रोजची झंझट आता गुगलने संपवली आहे. गुगलने मे २०२५ मध्ये लाँच केलेले नवे एआय व्हर्च्युअल अॅपेरल ट्रायऑन टूल (AI Virtual Apparel TryOn Tool) आता भारतीयांसाठीही उपलब्ध झाले आहे. यामुळे ऑनलाइन शॉपिंगचा अनुभव पूर्णपणे बदलणार आहे.

