
google office
esakal
गुगलने आपल्या "वर्क फ्रॉम एनीव्हेअर" धोरणात बदल केल्याची माहिती मिळत आहे. कोरोना काळात हे धोरण राबवण्यात आले होते. या धोरणांतर्गत कर्मचार्यांना त्यांच्या ऑफिसपासून दूर कोणत्याही ठिकाणाहून वर्षातून चार आठवडे काम करण्याची परवानगी होती. मात्र आता यात बदल करण्यात आले आहेत.