

How Hackers Misused Meta AI to Access Instagram Accounts
esakal
Instagram Account Safety Tips : इन्स्टाग्राम वापरत असाल तर ही बातमी नक्की वाचा. तुमचे अकाऊंट सुरक्षित आहे का, याची खात्री करून घ्या. कारण आता हॅकर्स मेटाच्या स्वतःच्या एआयचा गैरवापर करून खाती हॅक करत आहेत.
ही पद्धत इतकी स्मार्ट आहे की कोणताही मालवेअर किंवा फिशिंग लिंक न वापरता ते थेट अकाऊंटमध्ये घुसता येत आहेत.