New Honda Avancier SUV : ७ सीटर फॅमिली एसयूव्ही सेगमेंटमध्ये होंडाचा मोठा धमाका! नव्या 'H' लोगो, नेक्स्ट-जनरेशन हायब्रिड आणि इलेक्ट्रिक AWD सह 'अव्हान्सियर' सादर; भारतात कधी येणार?

३-रो लक्झरी केबिन, १२-स्पीकर बोस साउंड सिस्टिम आणि पॅनोरॅमिक सनरूफसह नवी होंडा अव्हान्सियर जागतिक स्तरावर लाँच; आशियाई बाजारपेठांवर विशेष लक्ष
Honda unveils new 7-seater flagship SUV 'Honda Avancier

Honda unveils new 7-seater flagship SUV 'Honda Avancier

Sakal

Updated on: 

होंडाने (Honda) आपली नवी ३-रो, ७ सीटर फ्लॅगशिप एसयूव्ही 'होंडा अव्हान्सियर' (Honda Avancier) आज (२० नोव्हेंबर २०२६) जागतिक स्तरावर सादर केली आहे. ऑनलाइन वर्ल्ड प्रीमियरद्वारे सादर करण्यात आलेली ही एसयूव्ही कंपनीच्या नव्या मॉड्युलर प्लॅटफॉर्मवर आधारित असून, होंडाचा नवीन 'H' लोगो (Emblem) आणि नेक्स्ट-जनरेशन हायब्रिड सिस्टिम मिळालेली ही पहिलीच कार ठरली आहे, अशी माहिती रशलेनने दिली आहे.

Loading content, please wait...