फॉर्च्युनरला टक्कर देण्यासाठी नवी SUV बाजारात! 'या' दिवशी होणार लॉन्च, हायब्रीड टेक्नॉलॉजी अन् दमदार लूक

Honda Avancier SUV Launch : होंडाची ही गाडी जवळपास पाच मीटर लांबीची असून, यात कंपनीचं नेक्स्ट जनरेशन हायब्रीड तंत्रज्ञान मिळण्याची शक्यता आहे.
Honda Avancier

Honda Avancier

esakal

Updated on: 

जपानी वाहन उत्पादक कंपनी होंडा लवकरच जागतिक बाजारात आपली नवीन एसयूव्ही सादर करणार आहे. कंपनीची होंडा अवान्सियर (Honda Avancier) ही फुलसाइज एसयूव्ही १ डिसेंबरला लॉन्च होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, याच दिवशी टोयोटा आपली नवीन फॉर्च्युनरही अनवील करणार आहे. त्यामुळे या दोन्ही कंपन्यांच्या नव्या एसयूव्हीमध्ये जोरदार स्पर्धा पाहायला मिळू शकते. होंडाची ही गाडी जवळपास पाच मीटर लांबीची असून, यात कंपनीचं नेक्स्ट जनरेशन हायब्रीड तंत्रज्ञान मिळण्याची शक्यता आहे.

Loading content, please wait...