
Honda CG 160 Bike Price : भारताच्या दुचाकी बाजारपेठेत Honda ने आपली लोकप्रिय 160cc मोटरसायकल CG 160 साठी नवीन डिझाइनचे पेटंट दाखल केले आहे. या पेटंटमुळे या बाईकचे भारतात लाँच होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ब्राझीलमध्ये अत्यंत लोकप्रिय असलेली ही बाईक 2015 पासून सातत्याने विक्रीत आघाडीवर आहे.