

Honda Dio 125 X Edition launch price features specifications India 2026.
esakal
होंडाने तरुणांची फेवरेट असलेल्या Dio 125 चे नवीन 'X-Edition' लाँच करून मार्केटमध्ये पुन्हा एकदा खळबळ उडवली आहे. ही केवळ एक स्कूटर नसून स्टाईल आणि परफॉर्मन्सचा एक जबरदस्त अविष्कार आहे. नवीन रंगांच्या छटा आणि बॉडीवर असलेले बोल्ड ग्राफिक्स या स्कूटरला रस्त्यावर चालताना एक वेगळीच स्पोर्ट्स कार सारखी ओळख देतात. ज्यांना साध्या स्कूटरपेक्षा काहीतरी हटके हवे आहे त्यांच्यासाठी हे एडिशल एक परफेक्ट चॉईस ठरत आहे.