

how to call 112 emergency number without SIM card in India
esakal
आपल्या फोनमध्ये सिम कार्ड नसले तरी किंवा बॅलन्स संपले तरीही काही क्रमांक डायल करता येतात. यातला सर्वात महत्त्वाचा नंबर म्हणजे 112. हा भारतातील एक राष्ट्रीय आपत्कालीन क्रमांक आहे. पण तो कसा काम करतो आणि सिमशिवायही का चालतो, हे जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे.