How Google Maps Detects Traffic Jams: The Secret Technology Behind Live Updates
esakal
How google maps gets traffic data?: आजच्या काळात कुठेही जायचे असल्यास लोक सर्वात आधी गूगल मॅप्सचा (Google Maps) वापर करतात. हे ॲप केवळ योग्य रस्ताच दाखवत नाही, तर रस्त्यावरील ट्रॅफिकची माहिती, ट्रॅफिक जाम आणि गंतव्यस्थानी पोहोचण्याचा सर्वात जलद मार्ग देखील सुचवते. पण, रस्त्यावर ट्रॅफिक जाम आहे हे गूगल मॅप्सला नक्की कसे कळते? यामागे कोणते तंत्रज्ञान काम करते? याविषयीची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे-