

cience Experiment Behind the Haunted Feeling
esakal
कधी कधी एखाद्या खोलीत शिरताच अचानक अंगावर काटा उभा राहतो. काहीच नाही, न प्रकाश चमकतो, न आवाज येतो, तरी मनात भीती, उदासीनता आणि अस्वस्थता जाणवते. 'या जागेला भूत आहे का?' असा प्रश्न अनेकांना पडतो. पण आता विज्ञान याला सोपं स्पष्टीकरण देत आहे. यामागे 'इन्फ्रासाउंड' नावाचं एक अदृश्य आवाजाचं रूप आहे.